Good Work
०६ - जुलै - २०२३
शिवाजीनगर आणि डेक्कन पोलीस स्टेशन प्रेस नोट
शिवाजीनगर आणि डेक्कन पोलीस स्टेशन प्रेस नोट
२८ - नोव्हेंबर - २०२०
शंभर पेक्षा जास्त घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगारास अटक, एकूण सात लाख वीस हजार कि.रु चा मुद्देमाल हस्तगत
चतुशृंगी पोलीस ठाणे
२० - नोव्हेंबर - २०२०
दहशत निर्माण करण्यासाठी पिस्टल बाळगणाऱ्या दत्तवाडी पोलिसांनी केले जेरबंद
दत्तवाडी पोलीस ठाणे
१३ - नोव्हेंबर - २०२०
गावठी पिस्टल व जिवंत काडतूस विकणाऱ्या टोळीला पकडून ११ पिस्टल व ३१ जिवंत काडतुसे हस्तगत
स्वारगेट पोलीस ठाणे
०२ - जुलै - २०२०
लॉकडाऊन काळात तब्बल अडीच लाख रुपये किंमतीचे २४ स्मार्ट फोन चोरणाऱ्या २ सराईतांना अटक
दत्तवाडी पोलीस ठाणे
०१ - जुलै - २०२०
शिकलगरी टोळीतील गुन्हेगारांना युनिट ३ कडून अटक / घरफोडी चोरीचे गुन्हे उघड
युनिट ३, गुन्हे शाखा
२९ - जून - २०२०
ऑनलाईन हायप्रोफाईल वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या टोळीचा केला पर्दाफाश
चतुशृंगी पोलीस ठाणे
२३ - जून - २०२०
चतुशृंगी पोलिसांनी चोरून वेश्या व्यवसाय करणाऱ्या ठिकाणी छापा टाकून केली धडक कारवाई
चतुशृंगी पोलीस ठाणे
१८ - जून - २०२०
लॉक डाउनच्या काळात कंटेंमेंट झोनमध्ये सर्रासपणे गुटखा विक्री करणारे दोघेजण जेरबंद व एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत
युनिट ०१, गुन्हे शाखा
२१ - मे - २०२०
बुधवार पेठ वेश्यावस्ती मधील वारंगाना तसेच कमला नेहरू हॉस्पिटल जवळील कागदीपुरा येथे अन्नधान्याचे वाटप केले
फरासखाना पोलीस ठाणे
१३ - मे - २०२०
मध्य प्रदेश राज्यातील नागरिकांना एसटी बस ची सोय करून विश्रांतवाडी पोलिसांनी मूळ गावी पाठविले
विश्रांतवाडी पोलीस ठाणे
१५ - एप्रिल - २०२०
खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथक (पश्चिम ) यांनी लॉकडाऊन काळात सिगारेट विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याकडून ३९ लाखाची सिगारेट केली जप्त
खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथक (पश्चिम )
०३ - एप्रिल - २०२०
लॉकडाऊन आदेशाचे उल्लंघन करून मजुरांना कर्नाटक येथे घेऊन जाणारा ट्रक केला जप्त
बंडगार्डन पोलीस ठाणे
०६ - मार्च - २०२०
ऑनलाईन एस्कॉर्टींग मधील चार परदेशी व दोन भारतीय पिडीत महिलांची सुटका
सामाजिक सुरक्षा विभाग
१७ - मार्च - २०२०
खुनाचे प्रयत्नातील तीन फरार गुन्हेगारांना दत्तवाडी पोलीसांनी केले जेरबंद
दत्तवाडी पोलीस ठाणे
०७ - मार्च - २०२०
सराईत गुन्हेगारांकडून विक्रीसाठी आणलेले ०६ गावठी पिस्टल (अग्निशस्त्रे ) व १२ काडतुसे युनिट ०४ गुन्हे शाखेकडून अटक
युनिट ०४ गुन्हे शाखा
२५ - फेब्रुवारी - २०२०
दोन किलो वजनाचा गांजा बेकायदेशीररीत्या विक्री करीता बाळगला असताना मिळून आल्याने एका इसमास अटक
कोथरुड पोलीस ठाणे
०५ - फेब्रुवारी - २०२०
किरकोळ कारणावरून गंभीर जखमी करणाऱ्या आरोपींना हडपसर पोलिसांनी घेतले ताब्यात
हडपसर पोलीस ठाणे
०१ - फेब्रुवारी - २०२०
आत्महत्या करणारे महिलेचे हडपसर पोलीस स्टेशनचे पोलिसांनी वाचविले प्राण
हडपसर पोलीस ठाणे
१७ - जानेवारी - २०२०
गांजा चोरून विक्री करणारे महिलेस सापळा रचून शिताफीने अटक
अंमली पदार्थ व खंडणी विरोधी पथक पूर्व विभाग, गुन्हे शाखा
१७ - जानेवारी - २०२०
वानवडी पोलिसांनी सराईत गुन्हेगारास पकडून २ किलो ३२९ ग्रॅम गांजा जप्त
वानवडी पोलीस ठाणे
१५ - जानेवारी - २०२०
नागरिकांचे बनावट डेबिटकार्ड (कार्ड क्लोन) तयार करून त्याआधारे बँक अकाउंट मधील रक्कम चोरणारे ४ परप्रांतीय आरोपींना अटक
सायबर पोलीस ठाणे
०३ - जानेवारी - २०२०
अवैधरित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाची माहिती बंडगार्डन पोलिसांना मिळाल्याने त्यास ताडीवाला रोड भागातून सापळा रचून ताब्यात घेतले
बंडगार्डन पोलीस ठाणे
२३ - डिसेंबर - २०१९
हस्तीदंताची तस्करी करणारे गुन्हेगार विमानतळ पोलिसांच्या ताब्यात
विमानतळ पोलीस ठाणे
१९ - नोव्हेंबर - २०१९
प्रवासी म्हणून शिवनेरी बस मध्ये चढून बसमधील प्रवाश्यांची लॅपटॉप सह असणारी बॅग लांबविणारा व सादर लॅपटॉप खरेदी करणारा पोलीसांच्या जाळ्यात
स्वारगेट पोलीस स्टेशन
१५ - नोव्हेंबर - २०१९
व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याचेकडून दीड कोटीची रोख रक्कम खंडणी उकळणाऱ्या आरोपींना अवघ्या १२ तासाच्या आत केले जेरबंद
मार्केटयार्ड पोलीस स्टेशन
०६ - नोव्हेंबर - २०१९
दरोडे जबरी चोरी, घरफोडी, वाहनचोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या अट्टल दरोडेखोरास व त्याच्या साथीदारांस अटक, एकूण ११७ गुन्ह्यांचा उलगडा
हडपसर पोलीस स्टेशन
२२ - ऑगस्ट - २०१९
पी.एम.पी.एम.एल. बस प्रवासामध्ये जेष्ठ महिलांचे दागिने, पैसे चोरणाऱ्या टोळीस गुन्हे शाखा युनिट २ कडून अटक, १४ गुन्हे उघडकीस
युनिट २, गुन्हे शाखा
१९ - ऑगस्ट - २०१९
सराईत गुन्हेगारांकडून घरफोडी चोरीचे सत्तावीस गुन्हे उघड, तेवीस लाख सत्तावीस हजारांचा ऐवज हस्तगत
युनिट ३, गुन्हे शाखा
११ - ऑगस्ट - २०१९
१,२०,०००/- रुपयांचे सोन्याचे दागिने, दागिने मालकाच्या ताब्यात दिले
खडकी पोलीस स्टेशन
०९ - ऑगस्ट - २०१९
गुन्हे शाखा, युनिट २ कडून सराईत गुन्हेगारास ०२ गावठी पिस्टल सह अटक
गुन्हे शाखा, युनिट २
१८ - जुलै - २०१९
फसवणुकीची रक्कम ३ कोटी ४१ लाख रुपये अर्जदार कंपनीस परत मिळवून देण्यात सायबर पोलीस स्टेशन यशस्वी
सायबर पोलीस स्टेशन
१८ - जुलै - २०१९
फसवणुकीची रक्कम ३ कोटी ४१ लाख रुपये अर्जदार कंपनीस परत मिळवून देण्यात सायबर पोलीस स्टेशन यशस्वी
सायबर पोलीस स्टेशन
१३ - ऑगस्ट - २०१९
अवैध मटका धंद्यावर सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेचा छापा, ३९ आरोपींना अटक व ७०,७००/- रुपयांचा ऐवज जप्त
सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा
१२ - जुलै - २०१९
दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखा युनिट २ कडून जेरबंद, १४ दुचाकी वाहने हस्तगत
युनिट २, गुन्हे शाखा
०७ - जून - २०१९
सख्या भावाच्या घरात घरफोडी चोरी करणारा जेरबंद, दोन लाख सत्तर हजाराचा ऐवज हस्तगत
युनिट-३, गुन्हे शाखा
०६ - मे - २०१९
डोंगर चढाई चपळाईने करून जंगलामध्ये हिंस्र प्राण्याची तमा न बाळगता अपहरित अल्पवयीन मुलीची सुटका
सामाजिक सुरक्षा विभाग
२९ - मार्च - २०१९
सिहंगड पोलीस स्टेशन चे हद्दीत पडलेल्या दरोड्यातील, खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथक पश्चिमने आवळल्या मुसक्या
खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथक पश्चिम
२९ - मार्च - २०१९
वानवडी पोलिसांनी पुणे शहर परिसरात वाहन चोरी, घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना पकडून त्यांचेकडून २० गुन्ह्यांची उकल केली
वानवडी पोलिस स्टेशन
१८ - मार्च - २०१९
वाहणे चोरून विक्रीस निघालेल्या गुन्हेगारांच्या टोळीला हडपसर पोलीसांकडून अटक
हडपसर पोलीस स्टेशन
२७ - फेब्रुवारी - २०१९
भीक मागण्यासाठी अपहरण केलेल्या ३ वर्षाच्या मुलाची कोंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने सुखरूप सुटका केली
कोंढवा पोलीस स्टेशन